Share

‘अजान’वर भाष्य करणारा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘भोंगा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठी चित्रपट म्हणजे नेहमी वेगळ हे समीकरण प्रेक्षकांच्या मनात ठासुन भरलेलं आहे. अशाच एका वेगळ्या विषयाला स्पर्श करणारा चित्रपट भोंगा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अजानवर भाष्य करणारा भोंगा हा चित्रपट २४ संप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ध्वनी प्रदुषणावर वेगळ्या अंगाने भाष्य करण्याचा हा प्रयत्न आहे. सततच्या होणाऱ्या आवाजामुळे वृद्ध आणि लहान मुलांना होणाऱ्या त्रासाबद्दल चर्चा होतात मात्र उपाययोजना काहीच होत नाही. या चित्रपटाची कथा ही अजानवर भाष्य करणारी आहे. चित्रपटात एका नऊ महिन्याच्या बाळाला एका गंभिर आजाराने ग्रासलेले असते. अजानच्या भोंग्यामुळे या बाळाची पर्कृती अधिकच खालावते. या त्रासातुन सुटका कशी केली जाणार ही यावर या चित्रपटाची कथा आधारीत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.

प्रदर्शनापुर्वीच ‘भोंगा’ या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. या चित्रपटाची निर्मीती अर्जुन हिरामन महाजन, अमोल लक्ष्मण कागणे, शिवाजी लोटन पाटील यांनी केली आहे. तर दिग्दर्शन हे शिवाजी लोटन पाटील यांनी केले आहे. चित्रपटातील संवाद स्वत: शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे यांनी लिहीले आहेत. दिप्ती धोत्रे, कपिल कांबळे, श्रीपाद जोशी,अमोल कागणे, पवन वैद्य ,आकाश घरत हे कलाकार या चित्रपटात अभीनय करणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!