Share

‘आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू बायको म्हणून पहिजेल’ ; पहा चाहत्याच्या कमेंटवर राजेश्वरीचा भन्नाट रिप्लाय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठी चित्रपटातील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळें यांचा गाजलेल्या ‘फँड्री’ या चित्रपटातील सोज्वळ चेह-याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते.

ती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.  नुकतंच तिने फेसबुकवर एक फोटो पोस्ट केला होता. शेअर केलेल्या फोटोमध्ये राजेश्वरी फारच सुदर दिसत होती. तिची चाहत्यांना घायाळ करणारी अदा आणि तिचा अंदाज पाहून चाहत्यांनी तिच्या फोटोवर भन्नाट कंमेंट केल्या आहेत.

फेसबुकवर शेअर केलेल्या एका फोटोवर नेटकाऱ्याने भन्नाट कंमेंट केली आहे. नेटकऱ्याने सरळ या कमेंट मधून राजेश्वरीला लग्नाची मागणी घातली आहे. नेटकऱ्याने कंमेंटमध्ये लिहिले, ‘आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू बायको म्हणून घरी आली पहिजेल’ या कंमेंटवर राजेश्वरीने देखील भन्नाट रिप्लाय दिला आहे. राजेश्वरने रिप्लायमध्ये लिहिले कि, बरोबर ‘आणि माझ्या आयुष्याचे काय’ राजेश्वरीची हि कंमेंट सध्या सोशलवर बरीच व्हायरल होत आहे.

https://www.facebook.com/Rajeshwariofficial/posts/295971041900594

दरम्यान, राजेश्वरी सध्या इंस्टाग्रामवर बरीच ऍक्टिव्ह असून रोज नव नवीन व्हिडिओ शेअर करत आहे. राजेश्वरीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे. राजेश्वरीची अदा पाहून चाहते घायाळ होत आहेत. तिच्या व्हिडीओ वरती सध्या लाईक्सचा पाऊस पडत आहे. इंस्टाग्रामवरती राजेश्वरीचे फॉलोवर्स देखील बरेच आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!