Share

‘भारतमातेच्या सुपुत्रांच हे बलिदान देशाच्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्रोत बनून राहील’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: आज शहीद दिवस आहे. देशभरातून वीर जवानांना नमन केल जात आहे. 1931 आजच्या दिवशी भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना इंग्रज सरकारकडून फासावर देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह अमित शहा आणि जेपी नड्डा यांनी देखील शहिदांना श्रद्धांजलि अर्पण केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट मध्ये लिहिले की, ‘स्वातंत्र्याचे क्रांतिदूत अमर शहीद वीर भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना शहीद दिवशी शत-शत नमन. भारतमातेच्या या सुपुत्रांच हे बलिदान देशाच्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्रोत बनून राहील जय हिंद! #ShaheedDiwas’

पीएम मोदी अमित शहा आणि जेपी नड्डा यांनी देखील शहिदांना श्रद्धांजलि अर्पण केली आहे. त्यांनी ट्वीट करत लिहील आहे की, स्वातंत्र्याच्या इतिहासात शहीद भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरु यांची वीरता व योगदानाला श्बडत व्यक्त कारण कठीण आहे. देश ला गुलामी च्या बेडीतून मुक्त करण्याची तडफड आठवून आज देहील प्रत्येक भारतीयांचे डोळे पाणावतात. या वीरांना कोटिशः नमन. बीजेपी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देखील यावेळी ट्वीट केल करत शहिदांना श्रद्धांजलि अर्पण केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!