Share

‘My Men in frame’ लहान भाऊ, करीना आणि सैफसाठी तैमुरने बनवला खास पदार्थ !

Published On: 

🕒 1 min read

मूंबई : तैमुरची आई आणि बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री करीना कपूरने नुकताच एका मुलाला जन्म दिला. या निमित्ताने तैमुरला एक भाऊ मिळाला. मोठा भाऊ झाल्यानंतर, आता तैमूर खूपच जबाबदार झाला आहे. तो आता मोठा मुलगा होण्याची संपूर्ण जबाबदारी घेत आहे.

करीनाने तैमुरचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो सर्वांसाठी काहीतरी खास पदार्थ बनवताना दिसत आहे. या फोटोमध्ये तो जे काही बेक करतो आहे, त्याला त्याने स्वतःचे, लहान भाऊ, करीना आणि सैफ या प्रत्येकाचे आकार दिले आहेत. चौघांसाठी काहीतरी तैमुर काही तरी खास बेक करत आहे

फोटो शेअर करताना करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘My Men in frame’. या फोटोत तैमुर खूप गोंडस दिसत आहे. करीनाच्या या पोस्टवर सर्व जण तैमूरच्या या प्रतिभेचे कौतुक करत आहेत. तैमूरने यावेळी पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे, ज्यात तो खूप क्यूट दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CMeBJAnJUWx/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तैमूरच्या धाकट्या भावाच्या नावाबद्दल जोरदार चर्चा आहे. सैफ आणि करीनाने अद्याप लहान मुलाचे नाव निश्चित केले नाही कारण सैफ आणि करीनाच्या दुसर्या मुलाचे नाव शर्मिला आणि करीनाची आई बबिता दोघी मिळून ठेवणार आहेत. मात्र, शर्मिला अद्याप मुंबईला आल्या नाहीत, म्हणून मुलाचे नामकरण करण्यास आणखी उशीर होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!