Share

‘अनुष्काकडून काही शिक’ ; बाळाला सोडून फिरणाऱ्या करीनाला नेटकऱ्यांनी दिला सल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई झालीय. तिच्या मुलाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र, करीनाने तिच्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर अनेक वेळा करीना बाहेर फिरताना दिसली आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी आता करीनाला ट्रोल केलं आहे. आणि करीनाला एक मोलाचा सल्ला देखील दिला आहे.

नुकतीच करीना करिश्मा कपूरची लाडकी लेक समायरा हिच्या बर्थडे पार्टीला गेली होती.  समायराचा 16 वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. समायराची मावशी करिना कपूर तैमूरसोबत या बर्थ डे पार्टीला पोहोचली होती. करिना कपूरची आई आणि तैमूर दोघांसोबत बेबो करिश्माच्या घरी गेले होते. मात्र यावेळी करिना कपूरसह छोटा नवाब नव्हता.

यावरून एक नेटकरी म्हणाला,”खरचं कलयुग आहे नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला सोडून ही फिरत आहे.” दुसरा म्हणाला की “ही कशी आई आहे, जी आपल्या बाळाला सोडून आपल्या मैत्रिणींना भेटायला बाहेर जाते.” एवढंच नाही तर एक नेटकरी म्हणाला, “श्लोका अंबानी आणि अनुष्का शर्माकडून शिकून घे की गरोदरपणाचा आणि त्यानंतरचा काळ किती महत्त्वाचा असतो. हे तुमच्यावर आहे की तुम्ही किती कृतज्ञ आहात आणि त्याप्रमाणेच समाजात तुम्हाला वागणूक दिली जाईल.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!