🕒 1 min read
औरंंगाबाद : वाहन चोरट्यांनी शहर परिसरात धुमाकुळ घातला असून चोरट्यांनी दुचाकी वाहनांसह चारचाकी वाहनांना देखील लक्ष करण्यास सुरूवात केली आहे. चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून दोन दुचाकी आणि एक कार अशी तीन वाहने लंपास केली आहेत.
दिनेश दुर्जन यादव (वय ४५, रा.भारतनगर, गारखेडा परिसर) यांची कार क्रमांक (एमएच-२०-एजी-२४११) चोरट्याने ६ मार्चच्या रात्री मुवुंâदवाडी परिसरातील सुधीर वराडे यांच्या घरासमोरून चोरून नेली. कल्याण दगडू पाटील (वय ४६, रा.एस.कॉलनी,मुवुंâदवाडी) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एफआर-९६४५) चोरट्याने ८ मार्चच्या रात्री घराजवळून चोरून नेली.
सय्यद नुरूल जुहेब सय्यद नुरूल वहाब (वय ३०, रा.आझाद चौक, सिडको परिसर) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीजी-५२४२) चोरट्याने ८ मार्चला दुपारी जुनाबाजार परिसरातील अंबर गॅस एजन्सीसमोरून चोरून नेली. विविध भागातून वाहन लंपास करणाNया चोरट्याविरूध्द मुवुंâदवाडी-२ आणि सिटीचौक-१ असे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- खुशखबर ! येथे एलपीजी सिलिंडर बुक करा आणि मिळावा 100 रुपयांपर्यंत स्वस्त सिलिंडर
- उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत
- मोहन डेलकर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट
- अमेरिका रिटर्न महिला सरपंच देते मुलीच्या जन्मानंतर महिलांना २ दोन महिन्यांचे वेतन
- वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की ज्यामुळे त्यांना वाचवलं जात आहे ?

