Share

महिलेला मारहाण करणाऱ्याची पोलिस कोठडीत रवानगी

Published On: 

औरंंगाबाद : जेवणानंतर शतपावली करणाऱ्या महिलेच्या हाताला पकडून तिला खाली पाडल्यानंतर, महिलेला  वाचविण्यसासाठी ओलेल्या तिच्या भावाला शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या तरुणाला छावणी पोलीसांनी गजाआड केले. त्याच्या विरुद्ध पिडीतेने छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याला अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले.

विराज सुनिल सौदागर (वय ३०) असे आरोपीचे नाव असून त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी गुरुवारी (दि.१८) दिले.
या प्रकरणात २९ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली.

फिर्यादीत म्हंटल्या नुसार पीडिताही जेवण झाल्यानंतर घरासमोरील रोडवर शतपावली करित होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या आरोपीने तिचा हात धरुन तिला खाली पाडले. ही घटना पाहून पीडितेला वाचविण्यसाठी आलेल्या तिच्या भावाला आरोपीने शिवीगाळ करुन मारहाण केली. प्रकरणात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!