🕒 1 min read
चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघातकडे सर्वांचे लक्ष आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पेटीएम कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील पेटीएम कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळाला 6 फेब्रुवारी सुरुवात झाली आहे. कर्णधार जो रुट आणि बेन स्टोक्स ही जोडी खेळत आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला रोखण्याचे आव्हान असणार आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने 89.3 षटकात 3 गडी गमावत 263 धावांपर्यंत मजल मारली आहे. दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर डॉम सिबली 87 धावा करून बाद झाला असला तरी, रुट अजूनही नाबाद असून सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला झटपट बाद करण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. शुक्रवारपासून भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही तो दमदार प्रदर्शन करताना दिसत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर रूटने आपले शतक पूर्ण केले आहे.
याउलट भारतीय गोलंदाज इंग्लंडपुढे संघर्ष करताना दिसत आहेत. इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, आर अश्विनसारखे अनुभवी गोलंदाज संघात उपलब्ध असूनही भारताने आतापर्यंत अवघ्या ३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच फिरकीपटू कुलदीप यादवला संधी न देता अक्षर पटेलच्या जागी संघात सहभागी केलेल्या शाहबाज नदीमला अजून एकही विकेट घेता आलेली नाही. यावरुन चाहत्यांपासून ते आजी-माजी क्रिकेटपटूंपर्यंत अनेकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
Ridiculous decision by #India not to play @imkuldeep18 !!! If he isn’t going to play at home with the injuries they have when is he going to play !!! #INDvENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) February 5, 2021
Great way to start the series, skipper leading from the front and showing the way! Well played @root66 ???? 100 in 100th test???? #INDvENG pic.twitter.com/LJrEqw7kUi
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) February 5, 2021
The 'Mystery' of Kuldeep Yadav: Sinned or Sinning? @imkuldeep18 #INDvENG
— Vikrant Gupta (@vikrantgupta73) February 5, 2021
#INDvENG
Indians right now : pic.twitter.com/n8NVLtTvok— ???????????????? ???????????????????????? ???? (@AmitPandey04) February 5, 2021
Joe Root is the first cricketer to score a
century in his 98th, 99th and 100th Test.#root pic.twitter.com/ZZQ2AsDIOe— VICHITR.AMAN ???????? (@Donar_tha1) February 5, 2021
महत्वाच्या बातम्या
- बंदी उठल्यानंतर श्रीसंतची आयपीएलच्या लिलावासाठी नोंदणी
- ‘काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद पाच वर्षांसाठी, एका वर्षात राजीनामा देऊन निवडणुकांसाठी नाही’
- आखिल भारतीय छावा संघटनेच्या उपोषण: भाजपचा पाठिंबा
- राज्यात पुन्हा सुरु झालेली ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा केवळ बुडबुडा ठरणार ?
- फासा पलटवण्यासाठी माझ्या देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
