Share

वीस वर्षानंतर झालेल्या सत्तांतराचा जेसीबीने गुलालाची उधळण करुन साजरा केला आनंदोत्सव

Published On: 

🕒 1 min read

तुळजापूर- तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या जळकोट येथील ग्रामपंचायतवरील वीस वर्षाची सत्ता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे प्रणित बहुजन महाविकासआघाडीने उलथवली आहे.

बहुजन महाविकास आघाडी पॅनेलने विजय मिळवताच जळकोट येथे जेसीबीने गुलाल उधळुन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना, मनसे कार्यकत्यांनी ऐकच जल्लोष केला.

या विजयाचे शिल्पकार ठरले ते पँनल,प्रमुख काँग्रेसचे अशोक पाटील, जि.प.सदस्य प्रकाश चव्हाण, मनसेचे प्रशांत नवगिरे, सेनेचे कृष्णात मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस चे महेश कदम, तसेच गजेंद्र पाटील, यशवंत पाटील. या सर्वांनी एकत्र येत  सत्ता उलथवली .

येथील जिल्हा परिषद व ग्रामपंचायत वर वीस वर्षापासून माजी जि.प.सदस्य गणेश सोनटकेची सत्ता होती माञ मागील जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचे जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण यांनी विजय मिळवून ताबा घेतला. नंतर ग्रामपंचायत निवडणुक लागली यात काँग्रेस राष्ट्रवादीकाँग्रेस शिवसेना मनसे यांनी ऐकञित येत बहुजन महाविकासआघाडी स्थापन करुन विजय मिळवून सोनटक्केचे वर्चस्व संपुष्टात आणले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!