Share

Viral Video | मातीची भांडी बनवणारी मांजर पाहून व्हाल थक्क, पहा ‘हा’ गोड व्हिडिओ

Published On: 

🕒 1 min read

कुत्र्यांनंतर, मांजर हा एकमेव प्राणी आहे जो बहुतेक लोकांना घरात पाळायला आवडतो. अनेक वेळा व्हायरल व्हिडिओ मध्ये मांजरीचे गोड आणि मजेदार गोष्टी पाहायला मिळतात. सोशल मीडिया वर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे .हा व्हिडिओ एका छोट्या मांजरीचा आहे. ज्यामध्ये ती मातीची भांडी बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक माणूस कुंभाराप्रमाणे मातीची भांडी बनवताना दिसत आहे. त्याच वेळी, एक लहान मांजर देखील त्याच्यासोबत आहे, जी मोठ्या कुतूहलाने भांडे बनवताना त्याला बघत आहे. मांजरीची उत्सुकता इथेच थांबत नाही, तर ती व्हिडीओमध्ये मातीची भांडी बनवताना दिसत आहे. मांजरीला अशा प्रकारे मातीची भांडी बनवताना पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

https://twitter.com/buitengebieden/status/1572446272119873537?s=20&t=1v8j8LiYnE6z1mjgrJC4aA

व्हिडिओ आहे मजेदार

हा मनोरंजक व्हिडिओ ट्विटरवर “Buitengebieden” नावाच्या पेजणे शेअर केला आहे, जो मुख्यतः प्राण्यांचे मोहक आणि मजेदार व्हिडिओ पोस्ट करत असतो. या पेजचे 1.7 मिलियन फॉलोअर्स आहेत, जे वेगळ्या वेगळ्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात. हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन देखील देण्यात आले आहे ज्यामध्ये फक्त “पॉटेरी” असे लिहिले आहे. हा मजेदार व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 2.9 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मांजरीच्या व्हिडिओला 14 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी रिट्विट केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!