Share

‘तू तर आमिर खान सरांचा मुलगा आहेस ना?’ ; ट्रोल करणाऱ्या नेटकाऱ्याला आयराचं सडेतोड उत्तर

Published On: 

मुंबई : मध्यंतरी आमिरची मुलगी सोशल मीडियावरून बरीच चर्चेत अली होती मध्यंतरी तिने तिच्या आयुष्यतील बरेच खुलासे सोशल मीडियाद्वारे केले. परंतु आता आमिरची मुलगी दुसऱ्याच कारणाने सोशल मीडियावर चर्चेत अली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या आयरा खानला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

नुकत्याच आयराने घेतलेल्या एका सेशनमध्ये तिला एका नेटकऱ्यानी विचित्र प्रश्न विचारला. नेटकऱ्याच्या या प्रश्नावर तिने देखील सडेतोड उत्तर दिलं आहे. आयरा इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांसोबत सवांद साधत होती. मानसिक आरोग्यासाठी ती जनजागृतीचं काम यावेळी ती करत होती. चालू सेशनमध्ये तिने मला स्वत:बद्दल काय करावं हे सुचत नाहीय असा सवाल करत तुम्हाला काही माहित आहे का? असा सवाल केला होता.

aayara

तिच्या या प्रश्नावर एका नेटकाऱ्याने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केलं, “तू तर आमिर खान सरांचा मुलगा आहेस ना?”. नेटकऱ्याच्या या प्रश्नावर लगेचच आयराने त्याला उत्तर दिलंय. ती म्हणाली, ” नाही मी त्यांची मुलगी आहे. पण हे जेंडर नाउन्स कशाला आहेत ? असं म्हणत तिने या नेटकाऱ्याची बोलती बंद केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!