Share

‘शी जिनपिंगच्या शरीरात डेमोक्रॅटिकमधला ‘डी’ सुद्धा नाही’ भारतासाठी जो बायडन यांचे विधान महत्वाचे !

Published On: 

🕒 1 min read

वॉशिंग्टन: आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये अमेरिकेचे पर्सःत्रीय धोरण नेहमीच महत्वाचे मानले जाते. तर नुकताच अमेरिकेत झालेला सत्ताबदल हा आगामी आंतरराष्ट्रीय संबंधावर परिणाम घडवून आणणारी घटना आहे. त्यामुळे भारता विषयी अमेरिकेची काय भूमिका असणार याकडे भारताचे लक्ष असतना नुकताच अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केलेलं विधान महत्वपूर्ण आहे.

जो बायडन यांनी नुकतचं एका मुलाखतीमध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या नेतृत्वावर प्रतिक्रिया दिली. शी जिनपिंग यांच्या बॉडीमध्ये डेमोक्रॅटिकमधील (लोकशाही) ‘डी’ नावाचे लहान हाड सुद्धा नाही, असे बायडेन म्हणाले. त्यामुळे अमेरिकेचे नेतृत्व बदलले असले. तरी अमेरिकेची चीनप्रती असलेली भूमिका बदलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आताही अमेरिका चीनच्या विस्तारवादी भूमिकेच्या विरोधात आहे.

शी जिनपिंग हे एक कठोर व्यक्ती आहेत. त्यांना लोकशाहीची समज नाही. एका लोकशाही देशाचे नेतृत्व करण्यासाठी जे गुण हवेत. ते त्यांच्यामध्ये नाहीत. तसेच मला वाटत नाही की मी त्यांची आलोचना करत आहे. मी तेच सांगत आहे. जे खरे आहे. शी जिनपिंग यांच्या बॉडीमध्ये डेमोक्रॅटिकमधील (लोकशाही) ‘डी’ नावाचे लहान हाडही नाही, असे बायडेन म्हणाले. समुद्रामदील अमेरिकेच्या वाढत्या कारवायांबद्दल चीन आधीच संतप्त आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या या वक्तव्यामुले दोन्ही देशांमधील तणाव वाढू शकतो. तथापि, बायडेन यांच्या वक्तव्यानंतर चीनकडून आद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. तर भारतासाठी अमेरिकेची हि भूमिका सकारात्मक ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!