Share

‘वॉननं हे ट्विटने राहणेच कौतुक तर विराटच्या खिलाडूवृत्तीबाबत शंका !’

Published On: 

मुंबई : ब्रिस्बेनमध्ये झालेला अखेरचा सामना 3 विकेट राखून जिंकल्यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनला एक गिफ्ट दिलं होतं. सामना संपल्यानंतर भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी एका जर्सीवर स्वाक्षरी करुन लायनला १०० कसोटी सामने खेळण्याची कामगिरी केल्याबद्दल भेट दिली होती. याबद्दल गुरुवारी(२८ जानेवारी) लायनने जर्सीचा फोटो शेअर करत भारतीय संघाचे आभार मानले होते.

दरम्यान, भारतविरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्यांनी टीम इंडियाला चारीमुंड्या चीत केलं. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर इंग्लंडचा खेळ भारी ठरला. यामध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूट याचा हा १०० वा सामना होता आणि त्यात त्यानं द्विशतक झळकावलं. मात्र यावेळी ऑस्ट्रेलियाच्या नॅथनच राहणे केल त्याप्रमाणे रूटच कौतुक करण कोहलीला जमल नसल्याची टीका इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने केली.

ट्वीट

‘या सामन्यानंतर विराट कोहलीनं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसारखा मोठेपणा दाखवला का?; असा सवाल इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यानं केला. वॉननं ट्विट केलं की,” गॅबा कसोटीतील विजयानंतर टीम इंडियानं १००वा कसोटी सामना खेळणाऱ्या नॅथन लियॉनला स्वाक्षरी केलेली जर्सी भेट दिली होती. आजच्या पराभवानंतर जो रूटला तशी भेट टीम इंडियानं दिली का? असं झालं असेल, याची खात्री नाही?; मला कुणी सांगेल का?”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!