Share

गोरगरिबांच्या हितासाठी प्राण गेले तरी चालतील- निलेश लंके

Published On: 

स्वप्नील भालेराव / पारनेर : संजय गांधी निराधार योजनेच्या गलथान कारभारामुळे पारनेर तालुक्यातील गोरेगाव व हिवरेकोरडा या दोन गावातील आबाल वृद्धांना प्रशासनाने वेठीस धरलंंय. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या प्रकरणातील पैसे ह्या वृद्धांच्या खात्यावर जमा न केल्याने सबंधित गावातील जेष्ठ मंडळींनी थेट आमरण उपोषण धरण्याचा निर्णय घेवून पारनेर तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. यात तालुक्यातील तरूण वर्ग व अबालबृद्ध यांचा समावेश आहे.

● संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जी प्रकरण मंजूर झाली आहेत. अशा प्रकरणातील मंजूर झालेले पैसे लवकरात लवकर खात्यावर जमा केली नाही तर प्रशासनाविरूदध याहीपेक्षा कडक आंदोलन करू व जनतेला न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही.- निलेश लंके

वाचा भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर कोण काय म्हणाले ?

बहिण-भावाच्या नात्यातील दुरावा कमी करण्यासाठी दोन पावलं पुढ येण्यास तयार – धनंजय मुंडे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!