मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी चौंडी येथे एका कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि आमदार रोहित पवार उपस्थित होते.
या ३१ मे रोजी चौंडीतील कार्यक्रमात माजी आमदार अनिल गोंटे यांनी केलेल्या हीन वक्तव्यावर ॲड. वर्षा डहाळे यांनी आक्षेप घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या –


