मुंबई: भाजपला चार राज्यांमध्ये दणदणीत विजय मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील भाजप कार्यालयात संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली होती. यावर आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचारवरून जे काही टीका केली आहे, त्यांनी आधी भाजपमधल्या भ्रष्टाचाऱ्यांवर बोलायला पाहिजे, असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे. तसंच अर्थसंकल्पीय अधिवेशनावर देखील नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
भाजपच्या यशानंतर मोदींचा गुजरात दौरा; रोड-शो मध्ये ‘जय श्री राम’च्या घोषणा
दत्तक मुलगा आईची जात लावू शकतो; हायकोर्टाने दिला मोठा निर्णय!
… आणि ऑस्ट्रेलियाचा खेळाडू बोलता बोलता पाण्यात पडला; मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
२०२४ मध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल- देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

