Share

विकी कौशलने का केले पुन्हा लग्न? पहा व्हायरल VIDEO

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा देखील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आत्ता देखील तो चर्चेत आला आहे. अबुधाबीमध्ये आयफा अवॉर्ड्स २०२२ मध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. अनेकांना पुरस्कारही देण्यात आले. या पुरस्कारामध्ये विकी कौशल च देखील नाव दिसत आहे. विकिला ‘सरदार उधम सिंग’ या चित्रपटासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. या शो मध्ये विकीचे दुसर लग्न देखील लावून देण्यात आले.

विकीचा हा पहिलाच अवार्ड शो होता. या शो मध्ये विकी त्याच्या आई वडिलांसोबत सहभागी झाला होता. व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये दिसत आहे की, विकीच पुन्हा एकदा कतरिना कैफ सोबत लग्न लावण्यात येत आहे. पण यात फरक एवढाच आहे की, स्वत कतरिना कैफ नसून तिच्या पोस्टरला विकीने हार घातला आहे आणि लग्न केले आहे. आता हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/Cebl5CLl0ls/

अबुधाबीमधील आयफा अवॉर्ड्स २०२२ शी संबंधित अनेक व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. हे व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यामध्ये आता विकी कौशलचा लग्नाचा व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल झाला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!