Share

कोण आहे राखी सावंतचा बॉयफ्रेंड? केली गुपचूप एंगेजमेंट

Published On: 

मुंबई :  ‘बिग बॉस’ फेम राखी सावंत नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. यावेळेस राखी सावंत तिच्या नवीन बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आहे. मागच्या काही दिवसांपासून राखी सावंत आदिल खान दुर्रानीला डेट करत आहे. तिच्या या नवीन रीलेशनशिपमुळे ती सोशल मिडीयावर सतत चर्चेत आहे. एका मुलाखतीमध्ये तिने तिचे रिलेशनशिप आणि बॉयफ्रेंडबद्दल काही खुलासे केले आहेत.

https://www.instagram.com/p/Cd2T5v3l7HH/

राखी आणि आदिलबद्दल सोशल मिडीयावर रोज नवीन काहीतरी ऐकायला येत आहे. काही दिवसांपूर्वी असे ऐकू आले होते की, आदिलचे कुटुंब राखीसोबतच्या नात्याला तयार नाहीत. पण माहितीनुसार, राखीने बॉयफ्रेंड आदिल सोबत एंगेजमेंट केलीली बातमी समोर येत आहे. राखी सावंतच्या एंगेजमेंट चा व्हिडीओ फॅन पेजवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओ मध्ये तीची एंगेजमेंट रिंग दाखवत आहे. यांनतर अभिनेत्री म्हणाली सगळ काही ठीक झालं तर लवकरच लग्न करणार आहे.

कोण आहे आदिल?
माहितीनुसार, आदिल हा कार व्यवसायीक आहे. याशिवाय त्याचे अनेक व्यवसाय देखील आहे. आदिल फिटनेसकडे खूप लक्ष देतो. तो नेहमी सोशल वर्कआउटचे फोटो शेअर करत असतो. त्यासोबत वाहनांची आवड असल्यामुळे तो गाड्यांसोबतचे फोटो देखील सोशल मिडीयावर शेअर करत असतो. राखीच्या म्हणण्यानुसार, आदिल हा तिच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान आहे.

राखी सावंतने सांगितल कि, रितेश सोसोबत घटस्फोट झाल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेली होती. या काळामध्ये आदिल तिच्या आयुष्यात आला. त्याने राखीला या सर्व गोष्टींमधून बाहेर पडण्यास मदत केली. आमच्या ओळखीनंतर एक महिन्याने आदिलने मला प्रपोज केल. मी यासाठी तयार नव्हते पण मला आदिलने खूप समजावले मग मी देखील आदिलच्या प्रेमात पडले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!