जळगाव : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल झालेल्या जाहीर सभेत महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते मंडळींवर टीकास्त्र डागले. यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही निशाण्यावर धरले.
आव्हाडांचे तोंड नागाच्या फण्यासारखे आहे असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं. त्यावर आता आव्हाडांनी प्रतिउत्तर देत अश्या वयक्तिक कोट्या तर कुणालाही करता येतील असं म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
“माझ्या धर्माचं मी प्रदर्शन करत नाही”; शरद पवारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
राज ठाकरेंची भूमिका ही दंगल घडविणारी; प्रकाश आंबेडकरांची टीका
“महाविकास आघाडीतील बेवडे हर्बल गांजाचा धुर काढत…”; सदाभाऊंची खोचक टीका
INS Vikrant घोटाळा : किरीट सोमय्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा!
विश्वास नांगरे पाटलांना निलंबित करावे; प्रकाश आंबेडकरांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

