Share

समान नागरी कायद्याच्या विरोधात काँग्रेस आणि पिलावळ कधी सामील होणार?

Published On: 

मुंबई : सामना नागरीला कायद्याला मुस्लीम लॉ बोर्डने विरोध केला आहे. त्यावर अतुल भातखळकर यांनी सोशल मीडियाद्वारे काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणले, ‘समान नागरी कायदा येतोय याची चाहूल लागल्यामुळे कट्टरवादी खवळले आहेत. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने हा कायदा घटनाविरोधी आणि बिनकामाचा असल्याची बांग दिली आहे. काँग्रेस आणि त्यांची पिलावळ यात कधी सामील होते हे आता पाहायचे.’ असे ते म्हणले.

सामना नागरीला कायद्याला मुस्लीम लॉ बोर्डने विरोध केला आहे. ते म्हणाले की, हा कायदा घटना बाह्य असेल. दरम्यान, काँग्रेस कडून अध्यापही यावर काही प्रतिक्रिया आलेली आहे. यावरुन अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर टीका केलीय.

काय आहे समान नागरी कायदा : यूनिफॉर्म सिव्हिल कोडचा अर्थ म्हणजे एक निष्पक्ष कायदा ज्याचा कुठल्याही धर्माशी सबंध नाही. म्हणजेच, जर समान नागरी कायदा लागू झाला, तर सर्व धर्मांना एकसारखाच कायदा असेल. या प्रकरणावर दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रतिभा एम. सिंह यांनी मत व्यक्त केलं आहे. त्या म्हणतात, ‘भारत बदलत आहे. लोक जाती, धर्माच्या पलीकडे जात आहेत. त्यामुळे पारंपारिक बंधनं कमी होताना दिसत आहे. अशावेळी लग्नानंतर घटस्फोट घेण्यासारख्या काही प्रकरणात तरुणांना अडचणी येऊ शकतात. त्यातून मार्ग काढण्यासाठी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!