मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएल स्थगिती नंतर सध्या त्याच्या रांचीतील फार्म हाऊसवर वेळ घालवत आहे. युजवेंद्र देखील आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. तसेच चहलची पत्नी धनश्री आणि साक्षी या दोघी सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. नुकताच धनश्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर धनश्री चाहत्यांसोबत संवाद साधला त्यावेळी तिला एका चाहत्याने महेंद्रसिंह धोनीबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नावर धनश्रीने मन जिंकणार उत्तर दिलं आहे.

इन्स्टाग्रामवर चाहत्यांनी धनश्री वर्माला विचारलं की माही सरांबद्दल तुमचं मत सांगा. धनश्री म्हणाली, लेजेंड त्यांची रिुप्लेसमेंट होऊ शकत नाही. माही खूप नम्र आहे त्याचबरोबर अनेक लोकांचं प्रेरणास्त्रोत आहे. धनश्रीनं दिलेलं उत्तर तिच्या आणि धोनीच्या चाहत्यांना फार आवडलं आहे.
आयपीएलचे स्थगित झालेले सामने 31 सामने सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. युजवेंद्र चहल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळत आहे. पण एका मुलाखतीदरम्यान चाहलने धोनी सोबत चेन्नई सुपर किंग्स कडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अश्विन आणि जाडेजा या दोघांनाही खेळवावे’ : सुनील गावस्कर
- ‘…तरच मला टी-२० क्रिकेटमध्ये संधी मिळू शकेल’
- साऊथम्पटनमध्ये स्लो बॉलर महत्त्वाचे ठरतील, पण…
- …तर मोहम्मद सिराज असेल पर्याय ; वासिम जाफर यांची प्लेइंग 11
- अजब! ‘या’ विषयात बी. कॉमच्या शेकडो विद्यार्थ्यांना मिळाला चक्क भोपळा


