🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या पुण्यात सभा होणार आहे. राज ठाकरेंनी नुकताच अयोध्या दौरा स्थगित केला, त्यामुळे राज ठाकरे काय बोलनार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी मुंबईतील सभेत केलेल्या टीकेला राज ठाकरे उत्तर देतील का?
याकडे पाहावे लागणार आहे. दरम्यान, मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे, तसेच पुण्याच्या सभेत गदाधारी, भेसळयुक्त हिंदुत्व वाल्यांची बांग बंद होणार, असा इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

