Share

काय ! शास्त्रीचं वय चक्क १२० वर्ष आहे? विश्वास नाही तर सर्च करून पहा

Published On: 

चेन्नई : ‘गुगल’ सर्च इंजिनचा वापर  कोटींच्या घरात केला जातो. आपण सर्वजण गूगलचा पुरेपूर वापर करतो. कोणतीही माहिती असो आपण ‘गुगल वर सर्च केली ती माहिती आपल्याला मिळते. परंतु कधी-कधी याच गुगलवर चुकीच्या गोष्टीही घडताना दिसतात. याचे उदाहरण सांगायचे झाले तर, गुगलने पुन्हा एकदा मोठी चूक केली आहे. ही चूक भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याबाबत झाली आहे.

शुक्रवारपासून ५ फेब्रुवारी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नई येथे चालू झाला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर संध्याकाळी अचानक गुगलने शास्त्रींचे वय १२० वर्षे दाखवायला सुरुवात केली आहे. खरं तर शाश्त्रिचं वय ६० आहे परंतु त्यांचं वय गुगलवर १२० असे दाखवत आहे.

‘Ravi Shastri Age’ असे सर्च केल्यास नेटकऱ्यांना शास्त्रींचे वय चक्क १०० हून अधिक दिसत असल्याने नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. असे म्हटले जात आहे की, एवढी मोठी गडबड ही गुगलवरील विकिपीडियामुळे झाली आहे. विकिपीडियाने शास्त्रींच्या जन्म तारखेत बदल करून चुकीने त्यांचा जन्म २७ मे १९०० रोजी झाला असल्याचे लिहिले आहे. यामुळे विकियापीडिया बरोबर गुगलवरही त्यांचे वय १२० दिसत

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!