नवी दिल्ली: इंग्रजांच्या १५० वर्षांपासूनच्या गुलामीतून मुक्त होत १९४७ मध्ये अखंड भारतातून भारत आणि पाकिस्तान हे दोन राष्ट्र धार्मिक त्याचबरोबर इतर राजकीय मुद्द्यावर दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले. आणि त्यांनतर आज तागायत या दोन राष्ट्रांमधील वाद कायम आहे या दरम्यान भारत पाकिस्तान मध्ये फाळणी, युद्ध, हल्ले, आणि सीमांवर दररोज होणार्या कारवाय असा पाकिस्तान कडून नेहमीच भारताच्या कुरापती काढल्या जातात
स्थलांतर ही समस्या भारताला त्रस्त करत असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ साली सैन्य प्रमुखांना अद्दल घडविली ती भारतीय सैन्याला आवशकता असल्यास युद्ध करण्यासाठी परवानगी दिली. इंदिरांनी एकीकडे पाकिस्तानची कोंडी आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरून समर्थ मिळवण्यासाठी प्रयत्न करत होत्या यावर अमेरिकेने देखील यामध्ये मावळ धोरण स्वीकारून भारताला पाठिंबा दिला आणि भारताने पाक ला बांगलादेश निर्मिती करून अद्दल घडविली
आज बांगलादेश निर्मिती वरून भारत पाकिस्तान मध्ये झालेल्या युद्धाला ४९ वर्षे पूर्ण झाली.या पार्श्वभूमीवर आज ट्वीटर ‘९३,००० पाकिस्तानी’ हॅशटॅग ट्रेंडींग आहे. आज भारतीय सैन्याने १९७१ च्या लढाईत पाकिस्तानला पराभूत करत नवीन बांगला देश ची निर्मिती केली. त्यामुळे आज देश आणि भारतीय सैन्य ५० वा विजयदिवस साजरा करत आहे.
या युद्धामध्ये भारताने पाकिस्तानी सैन्याला शह देत ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले होते. याच कारणांमुळे आज आज ट्वीटर ‘९३,००० पाकिस्तानी’ हॅशटॅग ट्रेंडींग आहे.
बांगलादेश जो पूर्वी पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जायचा तो या युद्धानंतर बांगलादेश हा स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आले. १६ डिसेंबर १९७१ या दिवशी पूर्व पाकिस्तानला पाकिस्तान पासून स्वतंत्र्या मिळाले.
महत्वाच्या बातम्या
- शाब्दिक कोट्या करून टाळ्या मिळवणं इतकंच ठाकरेंच्या भाषणाचं सार – भाजप
- ‘चांगला कलाकार, चांगला माणूस असेलच अस नाही.’ कंगना – स्वरामध्ये पुन्हा रंगल वाकयुद्ध !
- कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करणारी महाराष्ट्रातील ‘ही’ ग्रामपंचायत ठरली देशातील पहिली ग्रामपंचायत
- अशोक चव्हाणांसारखा निष्क्रिय माणूस आजपर्यंत पाहिला नाही- विनायक मेटे
- राज्य सरकारने घेतलेल्या आवश्यक खबरदारीमुळे कोरोनाची साथ नियंत्रणात आली – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

