Share

Prajakta Mali : “काय ते डोंगार, काय ती प्राजक्ता, काय ते फोटो…”, प्राजक्ता माळीच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सतत चर्चेत आहे. ही अभिनेत्री सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. तिची ‘रानबाजार’ ही वेबसीरिज सुपरहिट ठरली आहे. यानंतर तिचा ‘वाया’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे. प्राजक्ता मध्यंतरी हिमाचल ट्रिपला गेली होती. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून मिळालेला निवांत वेळ तिने एण्जॉय केला. आता तिच्या पावसाळी ट्रिपची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगत आहे.

प्राजक्ता आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाची संपूर्ण टीम लोणावळा या ठिकाणी गेले होते. यादरम्यान प्राजक्ताने ट्रिपचे काही फोटो आणि व्हिडीओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. सध्या हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

https://www.instagram.com/p/CfdfsgzLN-y/

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका युजरने म्हटलं की, “काय ते डोंगार, काय ती प्राजक्ता, काय ते फोटो, एकदम ओके”. तर दुसऱ्या युजरने “अप्रतिम प्राजु” अशी कमेंट केली आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर खुप चर्चेत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!