🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेच्या सहाव्या जागी निवडून येण्यासाठी संभाजीराजे छत्रपती प्रयत्न करत आहेत. शिवसेनेकडून संभाजीराजेंना पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आहे, मात्र त्यासाठी एक अट ठेवली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय राज्यसभेची उमेदवारी मिळणार नाही, असे शिवसेनेने जाहीर केले आहे.
संभाजीराजेंनी मात्र ही ऑफर नाकारली आहे. आज संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संवाद साधला, दरम्यान मुख्यमंत्री नक्कीच छत्रपती घराण्याचा मान राखतील असे मत संभाजीराजेंनी व्यक्त केले. यावर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
