मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवारांवर वादग्रस्त पोस्ट केली होती. याप्रकरणी केतकी चितळेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. १५ मे रोजी सकाळी ठाणे सत्र न्यायालयात तिला हजर करण्यात आले होते. याप्रकरणी सत्र न्यायालयाने केतकी चितळेला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
त्यानंतर केतकी चितळे हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे केतकी चितळे आणखी काही काळ तरी न्यायलयीन कोठडीत राहण्याची दाट शक्यता असताना केतकी चितळेचे वकील योगेश देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

