Share

‘न्यायाच्या या मार्गावर आम्ही ‘ती’च्या सोबत आहोत,’अशोक चव्हाणांचे आश्वासन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: दिलीत एका ९ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पिडीतेच्या कुटुंबाची भेट घेतली असून न्याय मिळेपर्यंत काँग्रेस सोबत असल्याचे आश्वासन दिले आहे. आता काँग्रेस नेते  मंत्री अशोक चव्हाण यांनीदेखील कॉंग्रेसच्या या उपक्रमात सहभाग नोंदवत ‘मी पण राहुल’ या मोहिमेत पिडीतेला न्याय मिळेपर्यंत कुटुंबासोबत असल्याचे आश्वासन दिले आहे.

तर दुसरीकडे याच प्रकरणावरून भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर ताशेरे ओढले. या सर्व प्रकरणावर संजय राऊत यांनी सामनातून केंद्राला चांगलेच धारेवर धरले. त्यातच भर म्हणजे ट्विटरने राहुल गांधी यांचे ट्विटर बंद केले आहे. पिडीतेची ओळख पटवून दिल्याचे कारण दाखवत त्यांचे ट्विटर माध्यम बंद करण्यात आले. यावरूनही विरोधी पक्षाने केंद्राला वेठीस धरले आहे. तसेच समाज माध्यमातूनही यावर प्रतिक्रिया नोदविल्या जात आहेत.

दरम्यान कॉंग्रेसने पिडीतेच्या कुटुंबियाची भेट घेतली असून न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!