Share

VIDEO : न्यूझीलँड विरुद्ध सामन्यात स्मृतीने घेतली ‘सुपरवुमन’ स्टाईलने कॅच!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलँडची महिला क्रिकेटची एकदिवसीय मालिका सुरु आहे. आत पावसामुळे २० ओव्हरमध्ये सामना खेळवण्यात आला आहे. ज्यात भारताला सलग ४थ्या सामन्यात पराभव मिळाला आहे. भारतीय संघाने सामना जरी गमावला असला तरी भारताची स्टार स्मृती मंधानाने एक अप्रतिम कॅच घेतली आहे. तिचा हा सुपरवुमन सारखा व्हिडीओ व्हायरल देखील होत आहे.

सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी न्यूझीलँडचा संघ उतरला. ज्यात रेणुका सिंगकडून एक चांगला बॉल मिळाल्यावर किवीच्या डिव्हाईने त्यावर जोरदार फटका लगावला. चेंडू हवेत डावीकडे गेला आणि पहिले तीन एकदिवसीय सामने गमावल्यानंतर संघात परतलेल्या मंधानाने डावीकडे डायव्हिंग केले आणि दोन्ही हातांनी चेंडू पकडला. तिचा हवेत कॅच घेतानाचा व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहे.

https://twitter.com/sparknzsport/status/1495958759822163969?s=20&t=D9m6SqQmhWWXmDriVnS-Gw

चौथा ही सामना जिंकून न्यूझीलँडचा संघ शेवटचा सामना भारतीय संघाला क्लीन स्वीप करण्यासाठी खेळणार आहे. किवी संघाने आधीच ५ दिवसांची मालिका काबीज केली आहे. त्यांनी चौथ्या सामन्यात भारतीय संघाला ६३ धावांनी जिंकला आहे. ज्यात भारतीय संघ १९१ धावांचा पाठलाग करताना १२३ वर सर्वबाद झाला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!