Share

रात्री १२ वाजता भाजप नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर: आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर भाजपाचे शहर सरचिटणीस बिज्जू प्रधाने हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. मात्र, त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश मिळवण्यासाठी तब्बल पाच तास वाट पाहावी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बिज्जू प्रधाने यांनी रात्री १२ वाजता सोलापुरातील बाळे येथे पक्ष प्रवेश झाला आहे.

सांगलीचे वीर जवान शहीद रोमीत चव्हाण यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी जयंत पाटील देखील उपस्थित होते. त्यामुळे नंतर जयंत पाटील यांच्या सोलापुरातील पुढील सर्वच कार्यक्रम लांबणीवर पडले होते. त्यामुळे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम देखील उशिरा पार पडला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!