Share

Urvashi Rautela | “अरे दीदी त्याचा पाठलाग सोडा” ; नेटकऱ्यांनी केले उर्वशी रौतेलाला ट्रोल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमी चर्चेत असते. सध्या तिच्या चर्चेचे कारण आहे क्रिकेटर ऋषभ पंत. अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि क्रिकेटर ऋषभ पंत एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या सध्या समोर येत आहे. कारण काही काळ दोघांमध्ये सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध सुरू असल्याचे आपल्याला दिसले होते. ऋषभ पंत 16 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या T20 विश्वचषक 2022 साठी भारतीय क्रिकेट संघासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. तर त्याच्या पाठोपाठ उर्वशी रौतेला ही ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्याची दिसत आहे. ऑस्ट्रेलियाला पोचल्याची पोस्ट उर्वशी रौतालाने  तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केलेली आहे. या पोस्टनंतर उर्वशीला नेटकऱ्यांनी ट्रोल केल्याचे दिसत आहे.

उर्वशीने इंस्टाग्राम वर फोटो शेअर करत त्याला  कॅप्शन दिले आहे, ” प्रेमाचा पाठलाग करत, आणि तेच मला ऑस्ट्रेलियाला घेऊन आले आहे.” या पोस्ट नंतर नेटकऱ्यांनी उर्वशिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

नेटकऱ्यांनी उर्वाशीला केले ट्रोल

उर्वाशीच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कॉमेंट्स केले आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ” का तू ऋषभ पंतचा लक्ष विचलित करत आहे.” तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले आहे, “दीदी आता तरी त्याचा पाठलाग सोडा.”

उर्वशी च्या सोशल मीडियावरील पोस्ट

ऑस्ट्रेलियाला पोहचल्यानंतर उर्वशीने सोशल मीडियावर आणखी पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये उर्वशीने सिलसिला चित्रपटातील जया बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नानंतरचा रेखाचा सिन रिक्रेयेट केल्याचे दिसून येत आहे. या पोस्टला उर्वशीने शायरी स्वरूपात कॅप्शन दिले आहे.
उर्वशी च्या पोस्टचे कॅप्शन – कोई इतना बेदर्द कैसे बन जाए
की किसी की तड़प पर किसी को
तरस ही ना आए..!! ????

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!