Share

उर्फी जावेद ‘त्या’ व्हिडिओमुळे पुन्हा झाली ट्रोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘ बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असणारी ‘बिग बॉस ओटीटी’ (‘Bigg Boss OTT’) फेम उर्फी जावेद (Urfi Javed ) तिच्या कपड्यांमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. ती सोशल मीडियावर ( social media) सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांशी संवाद साधत असते. नुकताच उर्फीने एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमुळे ती ट्रोल झाली आहे.

दरम्यान उर्फीने नुकताच एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून (instagram) शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्फीने फिकट चॉकलेटी रंगाची पॅन्ट आणि पिवळ्या रंगाचं ब्रालेट परिधान केलं आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला उर्फी तिच्या पॅन्टचं बटन बंद करताना दिसते. त्यानंतर अभिनय करतांना दिसतेय. मात्र नेटकऱ्यांनी तिला कपडयावरून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे.

https://www.instagram.com/reel/CXX-Wp4IL6_/?utm_source=ig_web_copy_link

उर्फी जावेदचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर ‘वेस्टन कपड्यांच्या नावावर विचित्र प्रकार आहे…काय दाखवल. कुटुंबापासून लांब होण्यामागे काय कारण असेल ते समोर आलं आहे.’, ‘बकवास दिसतेय’, ‘ताई टॉपचा त्याग केला का तू…असं कर पुढच्यावेळी खालचं पण त्याग कर…ब्रा पॅन्टीची नवीन फॅशन सुरु कर तू…बिनडोकं आहेस का, तर काहींनी आॅ लवेज स्टाईलीश म्हणत फायर इमूजीसह अनेक कमेंटद्वारे उर्फीला ट्रोल करताना दिसले. उर्फी जावेद पहिल्यांदाच ट्रोल झाली नसून यापूर्वी देखील बऱ्याच वेळा नेटकऱ्यांकडून ट्रोल झाली आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!