Share

सांगलीत विश्वास नांगरे पाटलांविरोधात आयजी वळू हटावं आंदोलन

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – सांगली अनिकेत कोथळे हत्येप्रकरणी राष्ट्रविकास सेना आणि दलित महासंघानं पोलिसांविरोधात आंदोलन केलं. आंदोलकांनी वळूवर आयजी हटावं असं लिहून वळूला पोलीस ठाण्यात सोडून दिलं.
अनिकेत कोथळे हत्येप्रकरणी सांगली बंदनंतर आज राष्ट्र विकास सेने आणि दलित महासंघाने पोलिसांच्या विरोधात आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये वळू सोडला आणि या वळूवर आयजी हटाव असं लिहिलं होतं.
तसंच सांगली पोलीस सुस्त झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, अधीक्षक दत्तात्रेय शिंदे आणि दीपाली काळे यांना निलंबित करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ig nagare patil
file photo

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!