Share

जालना रोडवर होणार अखंड उड्डाणपूल; खा.इम्तियाज जलील यांची माहिती.

Published On: 

औरंगाबाद : खासदार इम्तिअज़ जलील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी शहरातील अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी औरंगाबाद शहरातील उड्डाणपुलाबद्दल महत्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले कि, औरंगाबाद विमानतळा समोर होणारे उड्डाणपूल आता होणार नाही. मात्र, शहरातील तीनही उड्डाणपूल जोडून शहरात अखंड उडण पूल होणार असे सांगितले. रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि जलील यांच्यात झालेल्या मुलाखातीत हे प्रस्ताव ठरला. अशी माहिती जलील यांनी दिली.

दरम्यान औरंगाबाद शहरात ३ छोटे उड्डाणपूल आहे. त्याला अखंड केल्याने नागरिकांना लागणारा प्रवासाचा वेळ कमी लागेल. तसेच विमानाने महाराष्ट्रा बाहेरून येणारे व्यावसायिक अवघ्या १० ते १२ मिनटात विमानतळा वरून शेंद्र एमआयडीसी मध्ये पोहचतील. तसेच हा उड्डाण पूल क्रांती चौक ते केम्ब्रिज पर्यंत असेल. दुधडेरी सिग्नल, सेवन हिल, सिडको, तसेच मुकुंदवाडी असा तो उड्डाणपूल असेल.

तसेच त्यांनी शहरातील आगामी निवडणुका आणि अनेक समस्यांवर भाष्य केले. येत्या अनेक राष्ट्रीय मुद्द्यांवर देखील जलील यांनी वक्तव्य केले. जलील यांनी पेगाससवर देखील भाष्य केले. तसेच त्यांनी आता मराठवाड्यात दोन केंद्रीय मंत्री आहे. आता काम लवकर होईल अशी आशा व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!