मुंबई : नेहमीच विविध मुद्द्यांवर वक्तव्य करून चर्चेत राहणारे भाजप नेते मोहित कंबोज यांनी आज पुन्हा एक व्हिडिओ प्रसारमाध्यांवर शेअर केला आहे. या व्हिडिओत ते मशिदींवर लावण्यात येणाऱ्या भोंग्याबद्दल बोलत आहेत.
पूर्वीच्या काळात घड्याळं नसल्यामुळे नमाजाची वेळ लक्षात राहावी म्हणून मशिदींवर भोंगा लावला जायचा परंतु आता सगळ्यांकडे घड्याळं असल्याने मशिनदींवरील अनधिकृत भोंगे काढून टाकावे, अशी मागणी त्यांनी मुंबई पोलिसांना केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
“देशातील लोकशाही धोक्यात आहे, भाजपविरोधात एकत्र या”- ममता बनर्जींचे मुख्यमंत्र्यांना पत्रं
भाजप-सेना युती होणार का?; आदित्य ठाकरे म्हणाले, “तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल…”
IPL 2022 : भावानंच काढला भावाचा काटा..! मग हार्दिकच्या पत्नीनं दिली ‘अशी’ रिअॅक्शन; पाहा VIDEO
एखादी सावळी अभिनेत्री सांगा, जी सुपरस्टार असेल” नवाजुद्दीनचा बॉलिवूडमधील वर्णभेदावर निशाणा
“बदनामीच्या आणि अफवांच्या मुद्द्यावर मी…”, यशवंत जाधवांच्या डायरी प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

