Share

Russia-Ukraine war : युक्रेनियन लोकांनी रशियन टँक ताब्यात घेतल्यावर व्यक्त केला आनंद; नेमके काय झाले?

Published On: 

नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेन युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत. अनेक लोक युद्धाच्या भीतीने मायदेशी परतत आहेत. या युद्धाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या जाम व्हायरल होत आहे. युक्रेनियन लोक त्यात आंनद साजरा करताना दिसून येत आहेत. यामागील कारणही काहीसे तसेच आहे.

युक्रेनियन लोकांनी एका बंद रशियन लष्करी रणगाड्याचे नेतृत्व केल्यानंतर आणि जॉयराईडवर गेल्यानंतर आनंद व्यक्त केला. असे म्हटले जात आहे की, हे रशियन सैनिकांनी मागे सोडले होते जे युद्धातून पकडले गेले किंवा पळून गेले. या रणगाड्यावर युक्रेनियन लोक सवारी करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

युक्रेनच्या खार्किवमधील एका व्यक्तीने T-80BVM आर्मर्ड बॅटल टँकच्या वर चढून हा व्हिडिओ केला आहे. एकीकडे युद्धाचे दाट सावट असताना हा छोटासा क्षणही या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत आहे. याला अनेक प्रतिक्रियाही समाज मध्यमवर उमटत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!