🕒 1 min read
यवतमाळ: सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील (OBC Political Reservation) अंतरिम अहवाल फेटाळण्यात आला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये आता ओबीसी आरक्षणाच्या जागा आता राखीव खुल्या करुन निवडणुका घ्याव्यात, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. या मुद्द्यावरून आता महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे.
माजी खासदार हरीभाऊ राठोड म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाचा अहवाल फेटाळून लावला. ओबीसी आरक्षणाला धक्का नाही तर धोका निर्माण झाला आहे. मागासवर्गीय आयोगाने इंपिरिकल डाटा सादर केला नाही. तो सादर करणे शक्य नाही. राज्य सरकारचे वकील सर्मथपणे बाजू मांडत नाही, अशा शब्दात माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी ताशेरे ओढले.
महत्वाच्या बातम्या:
-
विराट कोहलीला १०० व्या सामन्यासाठी ट्विटरवरून शुभेच्छांचा वर्षाव
-
State Budget Session : ‘त्या’ मागणीसाठी भाजपची विधानभवन पायऱ्यांवर स्वाक्षरी मोहीम
-
पंजाबच्या गायी देशात आणून हा शेतकरी महिन्याला घेतोय दीड लाखांचे उत्पन्न
-
व्हीव्हीएस लक्ष्मणने विराटच्या १००व्या कसोटी सामन्यासाठी जाहीर केली इच्छा म्हणाला…
-
OBC Reservation : “…हे चार पक्षच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी”, प्रकाश आंबेडकरांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
