Share

राज्यातील भौगोलिक स्थिती पाहता आता ऑनलाईनकडून ऑफलाईनकडे जावंच लागेल- उदय सामंत

Published On: 

पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत(Uday Samant) हे आज(१३ फेब्रु.)पुण्यातील बारामती दौऱ्यावर असून तेथील कृषी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर सामंत यांनी विविध मुद्द्यांवरून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच राज्यातील भौगोलिक स्थिती पाहता आता ऑनलाईनकडून ऑफलाईनकडे जावंच लागेल, असेही सामंत यावेळी म्हणाले.

यावेळी बोलत असतांना सामंत म्हणाले की,‘कोरोना संसर्गाच्या काळात आपण ऑनलाईन परीक्षांचा पर्याय स्वीकारला होता. मात्र, कोरोना संकट कमी होत आहे. राज्यातील भौगोलिक स्थिती आणि साधनांची उपलब्धता पाहता आता ऑनलाइनकडून ऑफलाईनकडे जावेच लागेल’, असे ते म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘१२ वी आणि सीईटीचे मार्क्स ग्राह्य धरून जर विद्यार्थ्याना न्याय देता आला तर भविष्यात त्यावर काम करणार.’ तसेच कोरोना काळात ऑनलाईन परीक्षांचा पर्याय वापरण्यात आला. परंतु आता आपल्याला ऑनलाईनकडून ऑफलाईनकडे जावंच लागेल, असेही ते म्हणाले.

 महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!