Share

IPL auction 2022 : जयंत यादव आणि विजय शंकर खेळणार गुजरातकडून

Published On: 

बंगळूरू: स्पिन बॉलर जयंत यादव याला गुजरात टायटन्सने १ कोटी ७० लाखांमध्ये खरेदी केले आहे. सोबतच विजय शंकर याला १ कोटी ४० लाखांत खरेदी केले आहे.

जयंत यादव आयपीएल २०२१ च्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. आता अष्टपैलू म्हणून जयंत यादव गुजरात टायटन्ससाठी खेळणार आहे. त्याच्यासोबतच विजय शंकरही आता गुजरातकडून खेळेल.

दरम्यान मेगा लिलावात पहिल्या दिवशी इशान किशन, श्रेयस अय्यर आणि दीपक चहर हे प्रमुख निवडक ठरेल. किशनला मुंबई इंडियन्सने १५.२५ कोटींना निवडले, तर चहरला १४ कोटी रुपयांनी चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतले. तर कोलकाता नाईट रायडर्सने अय्यरला १२.२५ कोटी रुपयांना विकत घेतले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!