मुंबई : प्रसिद्ध नाटककार आणि अभनेता अतुल परचुरे यांचा आज जन्मदिवस. अतुल परचुरे मराठी चित्रपटांमधील व नाटकांमधील अभिनेता आहे. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांमधूनही त्यांनी भूमिका केल्या आहेत. तसेच कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील केले आहे.
प्रख्यात नृत्यदिग्दर्शक सोनिया परचुरे ह्या अतुल परचुरे यांच्या पत्नी आहेत. दोघांची ओळख नाटकात काम करताना झाली. ’गेला माधव कुणीकडे’ आणि ’तुझं आहे तुजपाशी’ या नाटकांत दोघेही काम करत होते.
अतुल परचुरे यांनी नाटकात तसेच चित्रपट, मालिकांमध्ये देखील काम आहे. भागो मोहन प्यारे, जागो मोहन प्यारे, होणार सून मी ह्या घरची, अळी मिळी गुपचिळी, अशा मालिकांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या. तसेच घरकुल चित्रपटामध्ये काम देखील केले, तसेच त्यांचे नाटक गेला माधव कुणीकडे, तुझं आहे तुजपाशी, तरुण तुर्क म्हातारे, अर्क तुझं आहे, तुजपाशी नातीगोती व्यक्ती, आणि वल्ली कापूसकोंड्याची गोष्ट. अशा प्रसिद्ध नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- अभिमानास्पद : ऑस्ट्रेलियात फडकला छत्रपती शिवरायांचा भगवा !
- सत्तेसाठी धडपडणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे सामान्य माणूस भरडला : चंद्रकांत पाटील
- ईडीच्या ‘त्या’ नोटीशीचं व साताऱ्यातील पावसाचं रुपांतर सत्तेत झालं : सुप्रिया सुळे
- ‘ईडी, सीबीआयला सीमेवर पाठवा!; दिल्लीमधील शेतकरी आंदोलनावरुन शिवसेनेचा भाजपला टोला
- ‘५० रुपयांचं रिचार्ज करुन फालतूचं ज्ञान देऊ नको’; दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून कपिलने एका नेटकाऱ्याला चांगलेच फटकारले


