Share

प.बंगालमध्ये राजकीय भूकंप; ममतांचे विश्वासू शुभेंदू अधिकरी आणि 11 आमदारांचा भाजपात प्रवेश

Published On: 

🕒 1 min read

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी व तृणमूल काँग्रेस यांच्यातील राजकीय वाद चांगलाच पेटलेला आहे. याच दरम्यान आता भाजपा नेता व मंत्र्यांचे दौरे देखील सुरू आहेत.

दरम्यान,बंगालच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेस व सीएएममधील ११ आमदारांनी व एका माजी खासदाराने भाजपात प्रवेश केला.

ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत विश्वासातले समजले जाणारे शुभेंदू अधिकारी यांच्यासोबत 11 आमदार आणि काही माजी खासदारांनीही भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. यात तृणमूल, काँग्रेस आणि काही डाव्या पक्षांच्या आमदारांचाही समावेश आहे.

अधिकारी यांच्यासोबत तृणमूलच्या काही आजी-माजी आमदारांनीही पक्षात प्रवेश केला आहे. अधिकारी यांचा भाजप प्रवेश हा बंगालामध्ये तृणमूलला मोठा हादरा मानला जातोय.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!