मुंबई : एखाद्या स्टार पेक्षा कमी नसतो तैमूर आली खानचा अंदांज, करीना आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर सेलेब्रिटीपेक्षा कमी नाही. तैमूरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच तैमूरच्या त्या फोटोजवरती लाईक्सचा पाऊस पडतो. आता नुकताच तैमूरचा आणखी एक नवा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
या फोटो मध्ये तैमूर त्याच्या छोट्या मित्रा सोबत दिसत आहे. तैमूर त्याच्या नवीन मित्रासोबत बराच खुश दिसत आहे. तैमूर त्याच्या मित्रसोबाबत खेळताना दिसत आहे. तैमूर देखील लवकरच मोठा भाऊ होणार आहे तैमूरच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. पुढील वर्षाच्या सुरूवातीला त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. तैमूरदेखील आपल्या भाऊ किंवा बहिणीची आतुरतेने वाट पाहत आहे. नुकतेच सोशल मीडियावर तैमूरचा छोट्या पाहुण्यासोबत खेळतानाचा फोटो समोर आला आहे. तैमूरच्या मांडीवर बेबी गर्ल पहायला मिळत आहे. तर तैमूर खूप मोठी स्माइल देताना दिसतो आहे.
https://www.instagram.com/p/CHdlnpYpTfJ/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड आहे हा इतिहास झाला, यावेळी आमचा उमेदवार जिंकेल- बाळासाहेब थोरात
- आयबीएकडून ८.५ लाख सरकारी बँक कर्मचार्यांना १५ टक्के वार्षिक वेतनवाढ जाहीर
- बनावट डिझेल प्रकरण; मुख्य सुत्रधार देशमुखला अखेर अटक, आणखी आरोपी वाढण्याची शक्यता!
- तोंडाला मास्क लावा, नाही तर शंभर रुपये खिशात ठेवा!
- गेल्या वर्षभरात एक रुपयाचा निधी पारनेर शहराला मिळाला का?- विजय औटींची आमदार लंकेवर सडकून टीका!


