Share

Nitesh Rane : “राज्यावर धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची वेळ…”, नितेश राणेंचे सूचक ट्वीट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: अनेक राज्यांत सध्या जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे धर्मांतर बंदी कायद्याची मागणी सातत्याने केली जात असल्याचे दिसून येते. याबाबतच महाराष्ट्रातही हा कायदा लागू करण्यासंदर्भात भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्वीट केले आहे.

“आता महाराष्ट्रात भगवाधार्यांची सत्ता आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि इतर अनेक राज्यांप्रमाणे धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची वेळ आली आहे. निष्पाप महिलांना अडकवलं आणि छळलं जातंय, त्यांना संरक्षण देण्याची गरज आहे!
लवकर सुरू करूया. जय श्री राम!”, असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान कर्नाटक सरकारने केलेल्या विधेयकात सक्तीचे धर्मांतर केल्यास तीन ते पाच वर्षाच्या तुरुंगवासासह 25 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. अल्पवयीन, महिला किंवा एससी/एसटी व्यक्तीचे धर्मांतर केल्यास तीन ते 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 50 हजार रुपये दंड होऊ शकतो. यासारखाच कायदा महाराष्ट्रातही करावा, याचे संकेत नितेश राणे यांनी ट्वीटद्वारे दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!