Share

‘वसंतोसेना पासून शरदसेना असा प्रवास असणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये’ ; मनसेची शिवसेनेवर बोचरी टीका

Published On: 

🕒 1 min read

ठाणे : “वसंतोसेना ते शरदसेना असा एवढा मोठा प्रवास असणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये. आमच्यावर बोलू नये.” अशी बोचरी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर केली.

“आम्ही कोणाची बी टीम, सी टीम याबाबत तुम्ही बोलू नये. तुम्ही डोळा एकाला मारला, पळून दुसऱ्यासोबत गेलात. लग्न तिसऱ्यासोबत केलं. आणि हनिमून चौथ्यासोबत केला. आणि तरीही तुम्ही आमच्याबद्दल बोलणार का ?” अशी बोचरी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर केली.

राज ठाकरे यांची आज ठाण्यात सभा होणार आहे. या सभेदरम्यान देशपांडे यांनी ही बोचरी टीका केली आहे..

महत्त्वाच्या बातम्या :

“जाती, धर्माचं राजकारण या देशात चालत नाही”- सुशीलकुमार शिंदे
IPL 2022 Playoffs : महाराष्ट्राबाहेर रंगणार फायनल..! ‘या’ दोन स्टेडियमची नावं झाली पक्की!
“आमचे खेळाडू IPLमध्ये आनंदानं खेळतायत आणि…”, श्रीलंकेच्या माजी कर्णधारानं नाव न घेता सुनावलं!
मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेचा ‘हा’ व्हायरल फोटो पाहून चाहते झाले अवाक
महाराष्ट्र करणार गुजरातकडून वीजखरेदी, वीजटंचाईवर तोडगा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!