Share

‘इस बार का प्यार थोडा दूर से यार ; शाहरुख खानचे चाहत्यांना भावनिक आवाहन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:‘इस बार का प्यार थोडा दूर से यार’ असं म्हणत शाहरुखने चाहत्यांना कोविड – १९ मुळे कोणीही माझ्या वाढदिवसाला, मुंबईतील मन्नत बंगल्याबाहेर बाहेर गर्दी करू नये, असं भावनिक आवाहन केलं आहे. शाहरुखने चाहत्यांना, वाढदिवसाच्या काही दिवस आधीच कोविडमुळे गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे.त्यामुळे यंदा चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडणार आहे.

शाहरुख खानने त्याच्या वाढदिवसाआधी आपल्या चाहत्यांना एक आवाहन केलं आहे. शाहरूख खानने ट्विटरवर मंगळवारी #AskSRK या हॅशटॅगअंतर्गत आपल्या चाहत्यांशी संवाद साधला.

शाहरुख खानचा बर्थडेजवळ येत असतानाच त्याच्या एका चाहत्याने त्याला आपल्या वाढदिवसाच्या प्लॅन्सबद्दल विचारलं. तुमच्या वाढदिवसानिमित्त काय प्लॅन आहेत? असं विचारत त्यांने शाहरुखला सांगितलं की, पोलिस तुमच्या बंगल्याबाहेर आम्हाला एकत्र येऊ देणार नाहीत.

दरम्यान,दरवर्षी शाहरुखच्या वाढदिवशी त्याचे चाहते त्याचा बंगला ‘मन्नत’ बाहेर येऊन त्याला शुभेच्छा देतात. या वर्षी अशी गर्दी करणं धोक्याचं आहे हीच बाब लक्षात घेता शाहरुखने आधीच ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांना आवाहन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!