Share

चोरो को सारे नजर आते है चोर! एकनाथ खडसेंचा गुलाबराव पाटलांना खोचक टोला

Published On: 

जळगाव : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शिर्डी दौऱ्यावर असताना त्यांनी एकनाथ खडसेंवर अप्रत्यक्ष टिका केली होती. आमच्या जिल्ह्यात एकनाथराव खडसे हे डाकू आहेत, असं गुलाबराव पाटील यांनी सभेमध्ये वक्तव्य केले होते. दरम्यान त्याला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी उत्तर दिले आहे.

एकनाथराव खडसे म्हणाले की, गुलाबराव पाटील निर्व्यसनी, कार्यतत्पर, उच्चशिक्षित पालकमंत्री मला डाकू संबोधतात, यावर मी एकच प्रतिक्रिया देईन चोरो को सारे नजर आते है चोर.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!