मुंबई : राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना, असा सामना रंगला आहे. दोन्ही पक्ष ऐकमेकांवर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांचा फ्रंटमॅन म्हणून मोहित कंबोज यांचे नाव घेतले होते. त्यानंतर, कंबोज आणि राऊत यांच्यातही वाद रंगला आहे.
दरम्यान, कंबोज यांनी एक व्हिडिओ ट्विट करत, मला अटक करण्याचा डाव असल्याचं म्हटलं आहे.