Share

‘…ते आमच्यावर रोज मिसाईल सोडत आहेत” – राऊतांची फटकेबाजी

Published On: 

🕒 1 min read

नागपूर: शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर ईडी सीबीआय आणि आयकर विभागाच्या कारवायांवरून टीका सुरु केल्या आहेत. राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाना साधला आहे.

राऊत म्हणाले, रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू आहे. त्याची चर्चा जगभर सुरू आहे. आमच्या सारखे लोक सुद्धा रोज युद्धाचा अनुभव घेत आहेत. एक पुतीन दिल्लीत बसलेत. ते आमच्यावर रोज मिसाईल सोडत आहेत. ईडीच्या माध्यमातून हे मिसाईल सोडले जात आहेत. पण तरीही आम्ही डगमगलो नाही. आम्ही त्यातून वाचलोय, असा टोला लगावतानाच सध्या देशाचं वातावरण बदलून गेलंय, असं संजय राऊत म्हणाले.

यावेळी राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला. म्हणाले, पुन्हा येईन वाले संध्याकाळी इथे येणार आहेत. तेव्हाही मी येईल, बाजूला बसेल. पुढच्या वर्षी लोकमतच्या कार्यक्रमात येईल, असे बोलत संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!