Share

‘हे’ आहेत पुण्यातील ५ सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळलेले क्षेत्रीय कार्यालये

Published On: 

पुणे :  गेले पाच महिने राज्यभरात कोरोनाने हाहाकार घातला आहे. पुण्यातील जनजीवन एकबाजूला सुरळीत होत असतानाच कोरोनाच्या थैमानाचे व प्रशासनाचे व्यवस्थेचे वाभाडे निघालेले दिसून येत आहेत. सद्या, अनेक जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड्स उपलब्ध नाहीत.

पुण्यात दिवसेंदिवस रुग्णवाढीची संख्या वाढत असून अजूनही आटोक्या बाहेर जात असल्याचे दिसत आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या कालावधीत हॉटस्पॉट म्हणजेच सर्वाधिक रुग्ण संख्या आढळलेल्या क्षेत्रीय कार्यालयांची माहिती दिली. त्यानुसार, नगर रोड-वडगाव शेरी, धनकवडी-सहकार नगर, औंध-बाणेर, वारजे-कर्वे नगर, सिहंगड रोड या ५ क्षेत्रीय कार्यालय भागांवह समावेश आहे.

अनिल देशमुखांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार आहे का ?

आरोग्य व्यवस्थेच्या गलथान कारभारामुळे अनेकांचे जीव जात असून २ दिवसांपूर्वी पत्रकार पांडुरंग रायकर व पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचा देखील प्रशासनाच्या समन्वयाअभावी बळी गेला. त्यामुळे नागरिकांच्या मनात संतापाची भावना असून राज्यभरात सर्व व्यवस्था असल्याचे दावे करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह स्थानिक प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्न उभे केले जात आहेत.

‘या’ राज्यात पूर्व विद्यापीठ प्रमाणपत्र परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवास

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!