टीम महाराष्ट्र देशा : ९ ऑगस्टला मराठा क्रांती मोर्चानं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या वेळी औरंगाबादमधील वाळूज येथे औद्योगिक परिसरात तोडफोड प्रकरणाला पाच दिवस होत आहे. तोडफोड करणारे मराठा आंदोलक नव्हते असे औरंगाबादचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र बंद दरम्यान मराठा आंदोलनात बाहेरील व्यक्तींनी घुसखोरी केली असल्याची तक्रार क्रांती पोलीस चौकीत करण्यात आली आहे. मात्र नेमकं घुसखोरी करणारे कोणत्या चळवळीशी संलग्न आहे याबाबतचा तपास चालू असल्याचं देखिल चिरंजीव यांनी म्हतलं आहे.
औरंगाबाद तोडफोड प्रकरणी सीआईडी चौकशी करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी
औरंगाबाद – किती दिवस कंपन्या ‘बंद’ ठेवाव्यात; उद्योजकांचा आक्रमक प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
